Ticker

6/recent/ticker-posts

उष्णतेने मोटरसायकल पेटली.



बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.

नांदेड जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उष्णता तुफान वाढली आहे. त्याचा परिणाम दैनदोन जीवनावर होत आहे. दरम्यान धर्माबाद तालुक्यात भर रस्त्यात दुचाकी पेठ घेतली. यावेळी मात्र नागरिकांत भीती व्यक्त केल्या जात होती. उष्णता इतकी प्रचंड वाढली की त्यामुळे लागली मोटरसायकलला आग अशी चर्चा या निमित्ताने ऐकावयास मिळत होती दरम्यान उष्णता वाढली आहे सूर्य आग ओळखत आहे उष्णतेत मोटरसायकलने पेट घेतल्याने नागरिकात मात्र चर्चा ऐकावयास मिळत होती.