पत्रकार नाव - दशरथ गायकवाड
… आंबवडे राजधानी सातारा … गाव गडकिल्ल्याचे गाव इतिहास प्रेमींचे ….गेली कित्येक वर्षांची परंपरा जोपासणारे गांव सातारा जिल्ह्यातील आंबवडे हे .एकाच गावात साधारण ५० - ६० हून अधिक हुबेहूब गडकिल्ले पहायला मिळतात , इहितास प्रेमींचे गांव म्हणून या गावाची वेगळीच ओळख पूर्ण महाराष्ट्रभर होत आहे आणि याच गावात दिवाळी मधे विविध किल्ल्याच्या प्रतिकृती पाहण्यासाठी खूप जास्त प्रमाणात गर्दी होत आहे , विविध ठिकाणच्या शाळा कॉलेज आणि परीवारासमवेत लोक येत आहेत, तर या गावात या वर्षी - पुरंदर- राजगड - रांगणा - सिंहगड - पन्हाळा - विशाळगड- प्रतापगड - हरिहर - आणि असेच अनेक गडकिल्ले पाहण्या मिळत आहेत - ठोसेघर मार्गावरील अंबवडे- सातारा शहरा पासून १५-२० किमी अंतरावर
Social Plugin