Ticker

6/recent/ticker-posts

धम्मग्रंथ पठण समारोह समाप्त



अकोला 

रोजी महालक्ष्मी नगर दापकीरोड संविधान चौक येथे रमा माता रमाई महिला संघ च्या वतीने बुद्ध आणि धम्म या ग्रंथपटनाचा कार्यक्रम संपन्न झाला प्रामुख्याने वाचन डोंगरदिवे साहेब यांच्या शुभहस्ते दिनांक 19 ऑगस्ट ते 20 ऑक्टोबर पर्यंत यांचा पठाण कार्यक्रम सुरू करण्यात आला होता वर्ष वाताचे निमित्त साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि अतिशय सुंदर शब्दात मांडणी करून आयुष्यमान डोंगरदिवे साहेब यांनी सतत तीन महिने वाचन करून अतिशय सुंदर कार्यक्रमाला पार पाडले त्या अनुषंगाने आयोजिका आयोजिका महिला संघातील श्रीमती मंकरणाबाई कोकणे श्रीमती लक्ष्मीताई वानखडे सौ ज्योतीताई वानखडे इत्यादी महिलांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाला यशस्वीरित्या परिश्रम घेऊन ग्रंथपटनासाठी कार्य करणाऱ्या व त्यांना सहकार्य करणाऱ्या पुरुषांमध्ये सुद्धा गजानन भाऊ कोकणे ठेकेदार वसाहत बिल्डर आणि तसेच प्राध्यापक बामणे सर यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केले 

तसेच ग्रंथ समारोप दिनांक 20 ऑक्टोबर 24 ला स्नेह भोजनाने सुरुवात करण्यात आली ग्रंथ यशस्वीरीच्या श्री कोकणे साहेब यांनी केले दिनांक 24 ला सायंकाळी धम्मवंदना घेऊन दुपारी बारा वाजता सह भोजनाचा कार्यक्रम करण्यात आला तसेच सायंकाळी सहा वाजता डीजे वानखडे अध्यक्ष समता कला मंच साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य आणि देवानंद महासचिव महाराष्ट्र राज्य यांच्यासह त्या ठिकाणी समता गायन पार्टी अकोला ते भिमशाहिर कवी गायक व संगीतकार गणेश इंगळे सहकारी गजानन वानखडे उत्कृष्ट नाव वादक व त्याचप्रमाणे अरुण भाऊ जंजाळ महाराष्ट्रातील गाजलेले तबलावादक त्याचप्रमाणे उत्कृष्ट गायिका सौ प्रतिभा वाकोडे स वनिता वानखडे मोहन हिवराळे आणि त्याच प्रमाणे डीजे वानखडे आणि देवानंद यांनी सुद्धा आपले गीत गाऊन या कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीने समाज प्रबोधन करून उपस्थितांचे मने जिंकण्याचा प्रबोधन या समता गायन पार्टी अकोला च्या वतीने करण्यात आले

 आणि या कार्यक्रमाला प्रतिसाद या विभागातील विभागातील महिला पुरुष धम्म उपासक उपाशी का यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे आयोजक गजानन भाऊ कोकणे आणि संचालन वाघ बामणे सर यांनी केले आभार प्रदर्शन आयुष्यमान वानखडे साहेब यांनी केले प्रचंड प्रमाणात तीन महिने वर्ष वासाला विभागातील धम्म उपासक उपाशी का यांनी आपली उपस्थिती दर्शवून मोलाचे सहकार्य केले आणि त्याच प्रमाणे या कार्यक्रमाला जास्तीत जास्त उपस्थित राहून धम्माचा कार्यपुढे नेण्यासाठी या रमाई महिला मंडळ अकोला संविधान चौक यांचा मोलाचा कार्य लक्षात घेऊन यांना जास्तीत जास्त पुढील सहकार्य करण्याची अपेक्षा नागरिकांनी केली कार्यक्रम यशस्वी हिच्या संपन्न झाला आणि याच सिंह श्री कोकणे आणि बामणे सर यांना देण्यात येत आहे