प्रतिनिधी: सोमनाथ निंबारे
सातपूर औद्योगिक वसाहतीत आनंद हाय पावर लिमिटेड कंपनीया कंपनीमध्ये सेप्टी हलगर्जीपणामुळे रात्री ८ वाजेच्या सुमारास एका २२ वर्षीय तरुण महेंद्र आंनदशिंग गिरसे बोळे मूळ गावचा रहिवाशी असून कंपनीच्या हलगर्जी पणा मुळे त्याचा जीव गेला आहे
सातपूर मध्ये काही अंतराळ अंतरावरील रिलायन्स पेट्रोल पंपा जवळील आनंद हा एक पावर लिमिटेड या कंपनीमध्ये महिंद्र आनंद सिंग गिरासे हा गेल्या काही १० वर्षापासून या कंपनीमध्ये काम करत असताना त्याला सप्टी कंपनीने न देण्यास काम करण्यास सांगितले व त्यास सेफ्टी नसल्यामुळे त्या मशीन मध्ये अडकून त्याचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्या घरची परिस्थिती बिकट आहे आई वडील भाऊ हे शेतकरी कष्टाळू असून त्यांचे एवढं म्हणणं आहे की कंपनीने आम्हाला मदत करावी
Social Plugin